Nitesh Rane: \'नितेश राणे हेच परब यांच्यावरील हल्याचे मुख्य सूत्रधार\', राज्य सरकारचा आरोप

2022-01-04 105

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी नितेश राणे हेच हल्याचे मुख्य सूत्रधार असल्याच राज्य सरकारने आरोप केला आहे. वादाच्या भावर्‍यात आडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता घेण्याचे न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी निश्चित केलं आहे.

Videos similaires